“पवारांनी आमचा वापर केला, रणनीती आखली अन्…” पहाटेच्या शपथविधीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट

2019 मध्ये विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी पहाटे…

शिंदे-फडणवीस सरकारकडून राज्यात खासगी पशु वैद्यकीय महाविद्यालये स्थापन करण्यास मान्यता

महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर राज्यात शिंदे-फडणवीस यांचे सरकार स्थापन झाल्यापासून विकास कामांचा धडाका सुरू आहे. महाराष्ट्राच्या…

औरंगजेबाच्या कबरीसमोर नतमस्तक होणे चुकीचे – रामदास आठवले

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी काही दिवसांपूर्वी औरंगाबाद येथे जाऊन औरंगजेबाच्या समाधीचे दर्शन घेतले…

वरिष्ठ आयआरएस अधिकारी सचिन सावंत यांना अटक

ज्येष्ठ आयआरएस अधिकारी आणि ईडीचे माजील कर्मचारी सचिन सावंत यांच्या घरावर ईडीनं छापेमारी केली आहे. छापेमारीनंतर…

पुण्यातील कोयता हल्ल्यावरून राज ठाकरेंचे ट्वीट करून कार्यकर्त्यांना आवाहन

पुण्यातील सदाशिव पेठेत काल (२७ जून) भयानक प्रकार घडला. भर दिवसा, भररस्त्यात एका तरुणीवर कोयत्याने हल्ला…

केसीआर यांनी त्यांचा पक्ष सांभाळावा, महाराष्ट्र सांभाळायला आम्ही समर्थ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

महाराष्ट्राचं आमचं आम्ही बघू तुम्ही तुमचा पक्ष सांभाळा. दिल्लीत त्यांचा पक्ष फुटला आहे. तो पक्ष सांभाळावा.…

उद्धव ठाकरेंनी फडणवीसांच्या मांडीला मांडी लावली असती तर एव्हढे आमदार फुटले नसते – रामदास आठवले

रामदास आठवले यांनी पुन्हा एकदा शिर्डी लोकसभा मतदारसंघातून लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मी पुन्हा शिर्डीत…

तोंड काळे केले नसते तर झेंडे दाखवायची वेळ आली नसती; देवेंद्र फडणवीसांचा जळगावमधून खडसेंवर निशाणा

ज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जळगावच्या दौऱ्यावर जात असून एकनाथ खडसे यांच्याकडून त्यांना काळे झेंडे दाखवण्यात…

ठाकरे गटाच्या 1 जुलैच्या महापालिकेवरील मोर्चाची पोलिसांनी परवानगी नाकारली ?

एक जुलैला ठाकरे गट महापालिकेवर विराट मोर्चा काढणार असल्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी मुंबईत केली. या…

संजय राऊतच राष्ट्रवादीची ढ टीम आहे -आमदार नितेश राणे

सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप – प्रत्यारोप करत असतात. नितेश राणे आणि संजय राऊत एकमेकांवर टीका…