बांधकाम क्षेत्रातील सुधारणा मोजक्या बिल्डर्सच्या फायद्यासाठी

बांधकाम क्षेत्रात करण्यात आलेल्या सुधारणा या मोजक्या बिल्डर्सच्या फायद्यासाठी आहेत, असे मत माजी मुख्यमंत्री आणि विरोधी…

‘पहले मंदिर फिर सरकार’ हे वाक्य केवळ राजकारणासाठी ?

रामजन्मभूमि आंदोलन आजतागायात झालेल्या सगळ्यात मोठ्या आंदोलनांपैकी एक आहे. अनेक वर्षांच्या तपश्चर्येनंतर ५ ऑगस्ट २०२० रोजी…

म्हणूनच विधानभवनाचे हिवाळी अधिवेशन नाकारत होतं का सरकार ?

विधानभवनात हिवाळी अधिवेशन हे अत्यंत महत्वाचं असतं. पावसाळी अधिवेशनानंतर राज्यात ज्या काही घडामोडी झाल्या त्याचा आढावा,…

विधानसभेत फडणवीस गरजले..! सत्तारूढ पक्षाची झाली पळता भुई थोडी…!

विधानसभेचे एकदवसीय हिवाळी अधिवेशन नुकतेच भरवण्यात आले. यावेळेला वेगवेगळ्या विषयांवर चर्चा झाल्या, या १० महीन्यात घडलेल्या…

आधी महाराष्ट्राकडे बघा, मग दिल्ली बद्दल बोला…!

महाराष्ट्राची परिस्थिती दिवसेंदिवस खालावत चाललेली आहे. वाढते कोरोना पेशंट्स असू देत नाही तर शेतकऱ्यांच्या समस्या, मात्र…

दुटप्पी पवार…!

उद्या म्हणजेच ८ डिसेंबर २०२० रोजी देशातली शेतकरी मोठे भारत बंद आंदोलन पुकारताएत. मात्र या आंदोलनात…

शिवसेना चर्चेपासून पळ काढते आहे का ?

महाराष्ट्रात सध्या शेती, महिलां संबंधी अत्याचार, कोविड आणि न्याय आणि व्यवस्था अशी सर्वच परिस्थिती खराब झालेली…

उर्मिला मातोंडकर आता शिवसेनेत दाखल होणार.. शिवसेनेचे इतके वाईट दिवस ?

गेल्या एक वर्षापासून शिवसेना सत्तेत आहे, आणि या एक वर्षात महाराष्ट्रात विकासाचे नामोनिशाण दिसत नसताना, महाराष्ट्रातील…

न्यायालयांनी महाराष्ट्र सरकारला लावली चपराक…! सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं…!

आज सर्वोच्च न्यायालयाने अर्णब गोस्वामी अटक प्रकरणात महाराष्ट्र पोलिस, प्रशासन आणि मुंबई उच्च न्यायालयाने कंगना रणौत…

महाराष्ट्रातील सामान्य नागरिकांनी आणखी किती झळ सोसायची ? निकामी सरकारला कधी पर्यंत सहन करायचे ?

महाराष्ट्रात केवळ नावाचे असलेले ‘महाविकास आघाडी सरकार’ सामान्य जनतेसाठी मात्र अतिशय त्रासदायक झाले आहे. केवळ कपटाने,…